Shubhway's

Business Coaching Programme for SME’s


Shubhway's

Business Coaching Programme

A personal Business Coach helps you face your issues or solve the problem by identifying the root cause of the problem in your business.Your business coach guides and assits you in setting priorities,establishing goals,indentifying resources,brainstorming,creating action plans,asking clarifying questions and providing models,examples,and in the moment skill training.

In our one to one Business coaching,you get a better understanding of your business from another perspective,discover your business traits and you get an outsider perspective on your business.

The coach helps you challenge yourself and even provides support in tacking everyday problems and obstacles.The coach leaves no stones unturned in helping you design your own business and your life.

There could be various problems or challenges on your business front. The three most common actions that any business owner may take would be:
Talk to friends or business colleagues about the problem, and ask them for suggestions on how to resolve the issue
Discuss the problem with close relatives, and ask them for guidance and assistance
Go online, and check out what business articles are advising

All these methods can give you a solution or maybe multiple solutions, but how can you ensure that the solutions are permanent, and they will solve the issue at the root? Now, that is something you really can’t be confident. There is another fact that you need to think here. Be it business friends or relatives, their solutions are probably biased and prejudiced. Or, they may give you solutions that worked for them, but may have no relevance in your Business. So, what is the solution? It is best to go to a Business coach who can listen to your challenges with an unbiased mind and help you identify the root cause of the issues. A Business coach also offers coaching and mentoring services, which can help you systematically think and resolve your challenges and helps you work in growing your business.

A business coach helps you face your business issues and helps you solve the business challenges by identifying the root cause of the problems. The point to note here is that business coach doesn’t solve your problems, but guides and assists you in the solving your own business issues by providing you with a systematic business success framework.

Are you a little worried about taking your business challenges to an unknown person? That is probably the best part of the whole thing. Whether your business or professional problems are to do with business growth, losses, employee management or daily operational challenges, you can confidently talk about it to a business coach.

People jump into businesses with a thinking: Good product + Good services = Good business. How to sustain in a competitive market and to grow exponentially is a challenge for most.In our ‘Grow your Business Program’ we work with you to make your mind ready for growth and provide you with a well-researched Business Framework that has easy to understand series of action which when implemented gives predictable business growth. With continuous support and guidance of our team, We help you to understand these principles fast and assist you in solving the challenges you will face while actual implementation of the whole Business Framework.

Shubhway's

वैयक्तिक आयुष्यात गुरुंचं स्थान अनन्यसाधारण असतं, हेतर आपल्याला माहिती आहेच, गुरू म्हणजे आपली उद्दिष्टे साध्यकरण्यासाठी सर्वात जवळचा रस्ता दाखवणारी व्यक्ती!थोडक्यात यशाचा हमरस्ता दाखवणारी व्यक्ती! जे वैयक्तिकआयुष्यात, तेच उद्योगातही! आपल्या उद्योगालाही गुरुची गरज असते, एक जाणत्या गुरुची, आशा गुरुची ज्याने उद्योगतले टप्पेटोणपे अनुभवलेले आहेत, ज्याला प्रशिक्षणाचा अनुभव आहे, आणि जो स्वतः उद्योग क्षेत्रात सक्रिय आहे. कारण आपला व्यवसाय किंवा उद्योग म्हणजे आपली निर्मिती असते, त्यात आपणतन, मन, धन ओतत असतो, त्याच्यावर आपलं कुटूंब विसंबून असतं. मग आपल्या आयुष्यातील आशा महत्वाच्या घटकासाठी घटकाभर थांबून प्रशिक्षण घेणं कधीही सोयीस्कर नाही का?

कारण नुसतंच पुढं पळून उपयोग नसतो, पळण्याआधी पळण्याची योग्य दिशा ठरवली नाही तर वेळ, पैसे, श्रम, वायाजाण्याची शक्यता जास्त!उद्योगामध्ये जी प्रगती करायला आपण दहा वर्षे घ्याल, तीच प्रगती गुरुंच्या मार्गदर्शना खाली एका वर्षातही होऊ शकते. उद्योगगुरु, व्यवसायतलया अडचणींची मूळ शोधून त्यांना सामोरं जायला शिकवतात. तुम्हाला मार्गदर्शन करतात प्राधान्यक्रम ठरवणे, ध्येयय निश्चिती, स्रोतशोध, कृती आराखडा तयार करणे, मेंदूला ताणून नवीन कल्पना निर्मिती करणे, स्वतःला प्रश्नविचारणे आणि त्यांची उकल शोधणे, एक आदर्श डोळ्यासमोर ठेवणे, उद्योगाचं मॉडेल बनविणे आशा अनेकबाबीं मध्ये मार्गदर्शन करतात.

उद्योग क्षेत्रात वैयक्तिक मार्गदर्शक मिळणे ही खरंतर अवघडगोष्ट आहे, यामध्ये, तुमच्या उद्योगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला मिळतो. उद्योगगुरु तुम्हाला नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी सक्षम बनवतो, तुमच्या कक्षा रुंदावण्यास मदत करतो व्यवसाय उद्योगात अनेक प्रकारची आव्हानं नेहमीच येतअसतात. त्यावेळी सहसा लोक खालील तीन पर्याय स्वीकारतात उदयोग क्षेत्रातील सहकाऱ्यांना अडचणसांगणे, आणि त्यांना उत्तरविचारणे आपल्या जवळच्या नातेवाईकांशी त्याविषयी चर्चा करणे किंवा ऑनलाइन काही तरी उत्तर शोधणे.या तिन्ही मार्गांनी तुम्हाला उत्तरं मिळातीलही कदाचित, पण ती नक्कीच परिपूर्ण नसतील,आणि खोलात जाऊन विचार केलेल्या उपयांशी त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. उद्योगगुरु तुम्हाला नुसता उपाय देत नाही तर पद्धतशीर विचार करायलाही शिकवतो. प्रत्येक समस्येचं काहीतरी मूळकारणअसतं,जे वरवर दिसत नाही .उद्योगगुरु तुम्हाला याकारणांच्या मुळांपर्यंत घेऊन जातो. तो तुमच्या समस्यांवर तयार उत्तरं देत नाही, तर तुमच्या समस्या तुम्हाला स्वतः सोडवायला सक्षम बनवतो. अनोळखी व्यक्ती समोर तुमच्या व्यावसायिक समस्या मांडणं तुम्हाला अवघड वाटतंय का? खरं तर तो एक उत्तमपर्याय आहे. व्यवसायवृद्धी, तोटा, कर्मचारी व्यवस्थापन, दैनंदिन आव्हानं हे किंवा असे कोणतेही मुद्दे तुम्ही उद्योगगुरून शी मोकळे पणाने बोलू शकता. उद्योगामध्ये आता मराठी माणसाचा टक्का वाढला आहे ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांचं एक समीकरण असतं दर्जेदार उत्पादन अधिक चांगली सेवा म्हणजे उत्तम व्यवसाय. पण या स्पर्धेच्या युगात आपली प्रगती करायची हे मोठं आव्हान आहे. ' SubhaWay to Grow your business-2X' या आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमच्या बरोबर काम करतो आणि तुमचं मन प्रगतीसाठी तयार करतो. संशोधनातून तयार केलेलं उद्योगाचं फ्रेमवर्क आम्ही तुम्हाला देतो. हे सगळं आचरणात आणायला अतिशय सोपं आहे,आणि जेव्हा ते आचरणात आनाल, तेव्हा विशिष्ट प्रगतीच्या दिशेनं नेणारं आहे.

Shubhway's

Grow your Business-2X (Group Coaching)

ह्या कोर्समध्ये आपण छोट्या व्यापाराबरोबर फार जवळून काम करत आहोत,त्याच्या बिजनेस वाढीसाठी मदत करतो.
1) MANAGEMENT STRATEGY
2) MARKETING STRATEGY
3) SALES STRATEGY
4) PEOPLE STRATEGY
5) SYSTEM STRATEGY
Workshop Content:
• SOP's(System Operating Procedures) for various function of Business.
• Management of Marketing: Customer Analytics/Marketing Analytics/Product Analytics
• Management of Sales: Sales Analytics/Sales Script
• Management of People :People delegation/Operation Analytics/People recruitment/People Issues
• Management of System & process: Organization Mapping/Tools & training/Data Preparation/Process creation
Who should attend the workshop?
Small Business Owner,Supplier,Super stockist,Distributor, Manufacturer,Hotel/Restaurant Owners,Service Industry,Consultants,Tourist companies.

Shubhway's

One to One Business Coaching


 
 

Our video

How we work?

home_agency3_pic16home_agency3_pic17
Open chat
Hello,
How can I help you?