Shubhway's

Corporate Entrepreneurship Programme

Unleash the Power Within for Corporates

Unleash the Power Within for Corporates

Unleash the Power within-4hrs,1day, 2day programme

Workshop Content:

Corporate मध्येकामकरतअसतानाअनेक challenges आपणासमोर असतात.
1) Competition at global level
2) Customer demand व Service मध्ये होणारी वाढ.
3) प्रत्येक Customer ला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सेवा मिळवण्यासाठी प्रयत्न.
4) लोकांचे Company मधून सोडून जाणे.
5) Staff वरती असणाऱ्या कामाचा stress


यासर्वावरमातकरून company चे Vision/Goal साध्य करण्यासाठी हे workshop फार उपयुक्त ठरते. या workshop मधून आपण team ला Mind Power technique शिकवतो ज्यामूळे ते Unstoppable होतात .

Programme चे फायदे:

1) कामाकडे व जीवनाकडे बघायचा सकारात्मक दृष्टिकोन.
2) अंतर्मनाची शक्ती ओळखून आपला goal साध्य करणे.
3) कामा मध्ये कायम energetic व motivation रहाणे.
4) चुकीच्या मान्यतांवर मात करुन प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणे.
5) चिंतामुक्त वातावरणात काम करणे.
6) कामामध्ये येणारया अडचणीवरती प्रभावीपणे मार्ग काढणे.
7) कंपनीच्या सर्व लोकांना ध्येयपूर्तीकडे घेऊन जाणे.
8) सुखी व समृद्ध आयुष्य जगणे.
9) जबाबदारी घेऊन कामकरणे. व यश संपादन करणे.
10) Customer बरोबर चांगले relation develop करणे.
11) कंपनीच्या एकूण turnover मध्ये वाढ करुन देणे.
12) प्रभावीपणे meeting handle करणे.
Who should attend the workshop?
All company staff, management staff, and worker….etc.

Our video

How we work?

home_agency3_pic16home_agency3_pic17
Open chat
Hello,
How can I help you?