Shubhway's

Counselling using MIA


Multiple Intelligence

We have multiple intelligences e.g. logical, linguistic, intrapersonal, interpersonal, etc. So DMIT is a sophisticated technology used to understand the Multiple Intelligences of a person through their fingerprint patterns.

-Fingerprints are Unique. No two individuals have the same fingerprints.
-Fingerprints and Brain Development happens simultaneously between the 13th to 21st week of pregnancy
-Scientists have discovered that there is a co-relation between the brain development and the fingerprint patterns
-Fingerprints don’t change in one’s entire lifetime.


Did you know?

The Pattern of the fingerprints don’t change & that is absolute way to find the inborn talent of you and your child.
Every child is Unique & born Genius
Every child has 8-types of Intelligence Skills
Your child could be a left Brain thinker or Right Brain thinker

MIA helps you find out…

Your child’s Inborn Intelligence
Your child’s learning pattern
Whether your child is logical or creative
How your child memorises information
Your child’s areas of interest or activities
Which career your child is likely to excel in
Your child’s Personality Type
Your child’s Inborn Potential

आपल्या प्रत्येकाकडे अनेक कलागुण उपजतच असतात. म्हणजे आपले गणित चांगले असणे, बोलणे किंवा ऐकणे चांगले असणे, लोकांबरोबर आपण कसे वागतो, स्वतःबद्दल आपण कसे वागतो, तोही एक गुणच आहे. आपला एखादा sports चा area पण चांगला असू शकतो. मग त्यामध्ये अगदी carom, chess, पासूनते football, cricket सारखे खेळ येतात तसेच आपली एखादी designing skill किंवा Idea innovation पण चांगले असू शकते. आपण nature lover सुद्धा असू शकतो.अशा प्रकारे 8 intelligence आपल्या सर्वांमध्ये असतात. आणी हे 8 intelligence brain च्या 10 lobes ला connected असतात.

मुलं ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये असते तेव्हा 13 week ते 21week मध्ये Brain develop होतो. आणी त्याच वेळी finger print ही develop होतात. म्हणून शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हाताचे finger prints आणी Brain मध्ये काही co-relation आहे. ज्यावरुन आपण मुलांचे उपजतगुण ओळखू शकतो. हे finger prints फार unique असतात, व आयुष्यभर बदलत नाहीत. वरील test च्या आधारे आपण मुलांचे उपजतगुण ओळखण्यास मदत करतो. हे गुण ओळखल्यामुळे आपण त्यांना योग्यप्रकारे दिशा देऊ शकतो. गुरू(Mentor) देऊ शकतो व त्यांना मार्गदर्शन करु शकतो. मुलं जेव्हा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, तेव्हा ते त्यांचे काम enjoy करतातव आयुष्यभर त्यांना त्या कामाचा त्रास वाटत नाही. ही एक scientific method आहे, जे आपले Natural talent / born talent ओळखण्यास मदत करते.

M I A आणखी खालील गोष्टी जाणून घेऊ शकतो:
1) मुलांचे Learning Pattern काय आहे.
2) तुमचे मुल Logical आहे की Creative आहे ते कळते.
3) तुमचे मुल कशा पध्दतीने शिकते.
4) त्याच्या आवडीचा Area किंवा Activity ओळखता येते.
5) कोणत्या Career मध्ये त्याला यश येऊ शकते.
6) त्याची Personality कशी आहे.
7) त्याचे Inborn Potential काय आहे.

One to One Family Counselling using MIA

Counselling duration: 1.5hrs to 2hrs

What is M I A (Multiple Intelligence Analysis)?

आपल्या प्रत्येकाकडे अनेक कलागुण उपजतच असतात. म्हणजे आपले गणित चांगले असणे, बोलणे किंवा ऐकणे चांगले असणे, लोकांबरोबर आपण कसे वागतो, स्वतःबद्दल आपण कसे वागतो, तो ही एक गुणच आहे. आपला एखादा sports चा area पण चांगला असू शकतो. मग त्यामध्ये अगदी carom, chess, पासून ते football, cricket सारखे खेळ येतात तसेच आपली एखादी designing skill किंवा Idea innovation पण चांगले असू शकते. आपण nature lover सुद्धा असू शकतो.अशाप्रकारे 8 intelligence आपल्या सर्वांमध्ये असतात. आणी हे 8 intelligence brain च्या 10 lobes लाconnected असतात.

मुलं ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये असते तेव्हा 13 week ते 21week मध्ये Brain develop होतो. आणी त्याच वेळी finger print ही develop होतात. म्हणून शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हाताचे finger prints आणी Brain मध्ये काही co-relation आहे. ज्यावरुन आपण मुलांचे उपजत गुण ओळखू शकतो. हे finger prints फार unique असतात, व आयुष्यभर बदलत नाहीत.वरील test च्या आधारे आपण मुलांचे उपजत गुण ओळखण्यास मदत करतो. हे गुण ओळखल्या मुळे आपण त्यांना योग्य प्रकारे दिशा देऊ शकतो. गुरू(Mentor) देऊ शकतो व त्यांना मार्गदर्शन करु शकतो. मुलं जेव्हा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात, तेव्हा ते त्यांचे काम enjoy करतातव आयुष्यभर त्यांना त्या कामाचा त्रास वाटत नाही. ही एक scientific method आहे, जे आपले Natural talent / born talent ओळखण्यास मदत करते.

Our video

How we work?

home_agency3_pic16home_agency3_pic17
Open chat
Hello,
How can I help you?