Shubhaway's

Mind Power Skill Programme

Science of Achieving Peak Performance and Massive Success

A Transformational Workshop which takes the participants through a journey of understanding the unlimited human potential and learning how to scientifically tap into this potential for personal and professional success. Learn cutting edge Mind tools and technologies which speeds up the goal achievement process
Learn how to stay in the Peak state of Performance consistently. LIVE your highest potential.
Identify roadblocks to success and learn how to overcome them. Learn how to recondition the mind to overcome limiting beliefs and past conditioning that holds back most people.
Learn how to become UNSTOPPABLE. Create a “YESSS, It’s Possible” attitude. Come to a state of Mind which says “NOTHING IS IMPOSSIBLE”
Break through ALL limitations with experiential activities like Fire Eating, Needle Piercing, Body Stiffening, etc.

Shubhaway's

MIND POWER UNLIMITED

mind power porgrammemind power porgramme
Workshop Content:

अंतर्मनाची शक्ती ओळखून, आपण कसे सुखी, समृद्ध जीवन जगू शकतो, हे शिकतो. आजच्या या 21st century मध्ये आपल्याला खरं तर आपले अंतर्मन कसे काम करतेहे ओळखणे फार गरजेचे आहे. बाहेरच्या अडचणी तर येतच राहणार.परंतु तुम्हाला तुमच्या अंतर्मनावर विजय मिळवता आला तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ही शक्ती ओळखून मनुष्य आपल्या जीवना मध्ये कोणत्याही क्षेत्रात उच्च प्रगती करुन आपले धेय्य गाठू शकतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे "तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात." तेव्हा तुम्ही Financial area/ Career business/ Relationship / Health /Community / Personal /Free time ह्या भागांवर काम करुन संतुलित असे आयुष्य जगू शकता. ह्या workshop द्वारे आम्ही तुम्हाला तुमच्या personal life मध्ये कसे success व्हायचे ते शिकवितो. ह्या Success Principle व Mind Power technique च्या आधारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वरील सात area मध्ये तुमचे ध्येय साध्य करु शकता.


अधिक जाणुन घ्या

Shubhaway's

SUPER STUDENT UNLIMITED

आजचा हा 21st century चा काळ आपल्या मुलांच्या भविष्या साठीचा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे. कारण भरपूर अशा fields मध्ये भरपूर संधी तयार होत आहेत, पण याच बरोबर challenges सुद्धा आहेत.

आजचा पालक व विद्यार्थी खालील challenges face करीत आहेत:

1) विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरामध्ये वडीलधारयांचा पाठिंबा मिळत नाही.
२)पालक व मुलांमध्ये चिंतेचे वातावरण .
३) वेगाने बदलणा शिक्षणपध्दती.
4) खुप तीव्र अशी स्पर्धा.
5) शिक्षणासाठी लागणारा वाढता खर्च.
6) बाकीच्या मित्र मंडळीच्या सहवासाचा त्रास. (peerpressure)
7) कोणते career selection करायचे ते कळत नाही...
8) खुप सारे options available.
9) अनेक मार्गाने मिळालेल्या माहितीमुळे फार confusion.
10) कमी आत्मविश्वास, कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न झाल्याने होणारा त्रास.
11) आयुष्यात काय करायचे ते कळत नाही.
12) परीक्षेची चिंता
13) धुम्रपान, वाईट सवयीला लागलेली मुलं / मुली.
14) शीवीगाळ करणारी मुलं /मुली.
आणखी बरच काही ...


अधिक जाणुन घ्या
supper studentsupper student

Shubhaway's

STRESS FREE LIVING

men-success-laptop-relieve-work-from-home-computer-great_10045-646men-success-laptop-relieve-work-from-home-computer-great_10045-646
Workshop Content:

21st century चे Challenges...

1) Sedentary Life Style/Less Physical activity
2) वेळी अवेळी जेवण
3) अपूरी झोप
4) व्यसनाच्या आहारी जाणे. (Smoking,Alcohol)
5) कुटुंबात ताणतनाव
6) बाहेरच्या जगातील competition
7) नोकरी न मिळने.
8) Generation gap
9) खूप जास्त अपेक्षा मुळे होणारा भ्रमनिरास.
वरील सर्व कारणांमुळे stress वाढत आहे. आणी हा stress वाढतच राहणार आहे. आनंदाची बातमी अशी की, माणूस आपली अंतर्मनाची शक्ती वापरुन ह्या सर्वांवरमात करु़ शकतो.जीवनामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी येणाऱ्या pressure मुळे stress वाढत असतो .


अधिक जाणुन घ्या

Our video

How we work?

home_agency3_pic16home_agency3_pic17
Open chat
Hello,
How can I help you?