Mind Power Skill Programee

Super Student Unlimited for Students


आजचा हा 21st century चा काळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे. कारण भरपूर अशा fields मध्ये भरपूर संधी तयार होत आहेत, पण याच बरोबर challenges सुद्धा आहेत.

आजचा पालक व विद्यार्थी खालील challenges face करीत आहेत
1) विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरामध्ये वडीलधारयांचा पाठिंबा मिळत नाही.
२)पालक व मुलांमध्ये चिंतेचे वातावरण.
३) वेगाने बदलणा शिक्षणपध्दती.
4) खुप तीव्र अशी स्पर्धा.
5) शिक्षणासाठी लागणारा वाढता खर्च.
6) बाकीच्या मित्र मंडळीच्या सहवासाचा त्रास. (peerpressure)
7) कोणते career selection करायचे ते कळत नाही...
8) खुप सारे options available.
9) अनेक मार्गाने मिळालेल्या माहितीमुळे फार confusion.
10) कमी आत्मविश्वास, कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न झाल्याने होणारा त्रास.
11) आयुष्यात काय करायचे ते कळत नाही.
12) परीक्षेची चिंता
13) धुम्रपान, वाईट सवयीला लागलेली मुलं / मुली.
14) शीवीगाळ करणारी मुलं /मुली.
आणखी बरच काही ...

परंतु जर भूतकाळात जाऊन पाहिलं तर आपल्या असे लक्षात येते की,मानवाने आपल्या अंतरमनाच्या शक्तीमुळे (Inner Potential / Mind Power ) ह्या सर्व Challenges वर कायम मात केली आहे. आमचे संस्थापक Mr. Subhash Wangdeयांच्या अभ्यासाप्रमाणे मनुष्याने जर आपले (Inner Potential)व्यवस्थित वापरले तर ह्या सर्व अडचणींवर मात करुन तो सुखी व समृद्ध जीवन जगू शकतो. दुर्दैवाने आपली सध्याची पारंपरिक शिक्षणपध्दती आजचे challenge address करायला टोकडी पडत आहे. आपण अंतरमनाची शक्ती वापरुन आपले Potential (natural talent ) ओळखून आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता. म्हणून शुभवे डेव्हलपमेंट ॲकॅडमी च्या माध्यमातून आम्ही Super Student Unlimited Workshop तयार केले आहे..


Programme Highlight

1) हे workshop विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्मनाची शक्ती ओळखण्याच्या फायद्याचे ठरेल.
2) ह्या workshop मध्ये आपण सर्व scientific method /tools/ Mind Power techniques वापरुन आपण कसे आपले ध्येय Goals साध्य करु शकतो हे शिकवतो. यामुळे विद्यार्थ्यांचे आत्मबल, आत्मविश्वास प्रचंड वाढतो.व ते कोणतेही ध्येय गाठू शकतात.


Programme benefit / Outcomes:

1) मुलांना त्यांच्या जीवनात काय बनायचे आहे, त्यांच्या goal काय आहे हे समजवण्यास मदत करतो.
2) त्यांचे Inner Potential अंतरशक्ती ओळखण्यास मदत करतो.
3) ती ओळखून त्याला Develop करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
4) मुलांसोबत Mind Power technique share करतो.जेणेकरुन त्यांना त्यांच्या अडचणी सोडवता येतात.व Goal achieve करता येतो.
5) त्यांच्या IQ /SQ /EQ /AQ ओळखण्यास मदत करतो.
6) Exam मध्ये concentration कसे वाढवायचे याची मदत होते.
7) Sports मध्ये कसे प्राविन्य मिळवता येते.
8) Memory improvesकशी करायची.
9) आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या बरोबर relationship कशी चांगली ठेवता येईल.
10) Exam च्या काळात stress ला कसे हाताळायचे.
11) आत्मविश्वास कसा वाढवायचा.
12) बाकीच्या इतर मित्र मंडळीच्या Pressure पासून कसे सावधान रहायचे.
13) आपल्या Health ची काळजी कशी घ्यायची.

ह्या सर्वांमुळे आपल्या attitude मध्ये बदल होतोआणी विद्यार्थ्यांमध्ये एवढी इच्छाशक्ती निर्माण होते की तो किंवा ती त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही ध्येय गाठू शकतात....

Program Benefits / Outcomes: :

1) Complete Goal Orientation – Clarity of what they want to do in their lives.
2) Identifying their true inner qualities and developing them
3) Understanding of their hidden potential
4) Learning Mind techniques for Goal achievement and problem solving
5) Higher Emotional quotient (ability to deal with emotions) and Spiritual
6) Quotient (better understanding of self)
7) Improved performance in exams and sports
8) Higher focus and concentration
9) Improved memory
10) Improved relationships with parents, siblings, friends, etc.
11) Ability to cope with exam stress or any other form of stress
12) High level of confidence
13) Ability to deal with peer pressure and addictions

And an overall shift in attitude… The student will be completely empowered to Achieve whatever they wish to achieve in his/her life. This workshop is suitable for anyone above 13 years (Students of Grade 8 and Upwards).

Our video

How we work?

home_agency3_pic16home_agency3_pic17
Open chat
Hello,
How can I help you?